HW News Marathi
मुंबई

अंधेरीतील सरिता इमारतीत घरगुती सिलेंडरचा स्फोट, २ जण जखमी

मुंबई | अंधेरीमधील मंझिल मशिद चौकाजवळील यारी रोड परिसरातील सरिता नावाच्या इमारतीला आग लागली आहे. ही आग घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागली असल्याची प्रथामिक माहिती मिळाली आहे. ही आग इमारतीच्या चौथ्या मजवल्यावर लागली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत २ जण जखमी असल्याची माहिती मिळली असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले असून अग्नीशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

News Desk

सरकारने लोकशाहीचा खून केला | वळसे पाटील

News Desk

तुकाराम मुंढेची बदली, मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

News Desk