HW News Marathi
मुंबई

Breaking News| अंधेरीच्या मधु इंडस्ट्रियल इस्टेटच्या एका इमारतीला आग

मुंबई | अंधेरीच्या मधु इंडस्ट्रियल इस्टेट येथे एका इमारतीला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मधु इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी इस्टमध्ये आज सकाळी १० वाजता एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची घटना घडताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या व ४ पाणी टँकर दाखल झाले होते. ही आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेतही आता होणार महाभरती

swarit

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit

Dahi Handi |उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांवर घातले निर्बंध,बाल गोविंदांचा समावेश असल्यास होणार कारवाई

News Desk