HW News Marathi
मुंबई

परळमधील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग

मुंबई | परळमधील प्रिमिअर टॉकीजजवळील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग लागल्याची माहिती आहे. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

याआधी परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला आज सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक होणार अंडरग्राऊड

News Desk

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे मृतदेह सापडल्याने खळबळ

swarit

मुंबईत नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा १३ तासांपासून शोध सुरु

News Desk