HW News Marathi
मुंबई

गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट

पुणे गणेश विसर्जन मिरवणूकीचा फायदा घेत मोबाइल आणि सोनसाखळी चोट्यांनी चांगलाच धुमाखूळ घातला आहे. भाविकांच्या नकळतपणे मोबाईल लंपास केल्याचे दीड हजार घटाना घडल्या आहेत. नागरिकांना ऑनलाइन तक्रारी करा असे सांगत पोलिसांनी आपली जबाबदारी झटकली आहे. पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा सर्व्हर गेल्या दहा दिवसांपासून डाऊन आहे. याची पोलिस स्थानकांना माहितीच नाही असे दिसून आले आहे. ऑनलाइन सर्विस डाऊन असल्याने नागरिकाना तक्रारी नोदवता आलेच नाही. एकीकडे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली दुसरीकडे ऑनलाइन सर्विस बंद असल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Independence Day | स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

News Desk

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी केले बदल

News Desk

मुंबईतील तीन डान्स बारचे परवाने रद्द, पोलिस उपायु्क्त सचिन पाटील

News Desk