HW News Marathi
मुंबई

आयएएस अधिकारी प्रवीण दराडेंमुळेच बाळासाहेब ठाकरे स्मारक’ रखडले

मुंबई | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक रखडायला प्रशासकीय अधिकारी आयएएस पल्लवी दराडे आणि त्यांचे पती आयएएस अधिकारी प्रवीण दराडे हे पती-पत्नी कारणीभुत आहेत. मलबार हिल परिसरातील बीएमसीच्या बंगल्यावर दराडे यांनी ताबा मिळवुन तिथे राहत आहेत. बंगला महापौर यांना द्यायच आहे.

मात्र जोवर मलबार हिलवरच्या बंगल्यातून दराडे पतीपत्नी बाहेर पडत नाहीत. तोवर शिवाजी पार्कच्या बंगल्यातून महापौर बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत महापौर शिवाजी पार्कच्या बंगल्यात आहेत तोपर्यंत इथंलं बाळासाहेब ठाकरे स्मारक रखडलेलंच असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती ठरणार

News Desk

पोटच्या मुलीसोबत शारीरिक संबंध-आरोपी अटक

News Desk

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

swarit