HW News Marathi
मुंबई

आयएनएस करंजचं जलावतरण

मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथून स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी करंजचे जलावतरण झाले आहे. शत्रूंच्या गोटात शिरून अचूक कामगिरी करण्याची क्षमता करंजात आहे. असे सहा पाणबुड्या देशाच्या नौदलाच्या ताप्यात दाखल होणार आहे. अत्याधुनिक तत्रंज्ञानाने ससज्ज करंजमुळे भारतीय नौदलाचे अजुन सामर्थ्य वाढणार आहे. कारंजचं जलावतरण झाल्यानंतर पाणबुडीत अत्याधुनिक शस्त्र , नेव्हीगेशन यंत्रणा बसवण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘कोण करणार आमच्या घरांचे रक्षण?’, अंधेरीच्या पोलीस कुटुंबीयांचा सरकारला सवाल

Chetan Kirdat

Breaking News| अंधेरीच्या मधु इंडस्ट्रियल इस्टेटच्या एका इमारतीला आग

News Desk

मुंबई पोलिसांसाठी ऑन ड्यूटी ८ तास

swarit
मनोरंजन

आज चंद्र पूर्ण लाल दिसणार; 152 वर्षांनंतर दुर्मिळ योग

Adil

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास तिहेरी नजराणा आज आकाशात पाहायला मिळणार आहे. तब्बल 152 वर्षांनंतर हा दुर्मिळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग 31 मार्च 1866 रोजी आला होता. इतकंच नाही तर आज चंद्र पूर्ण लाल दिसणार आहे. खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्ल्यु सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असे नाव दिले आहे.

ब्ल्यु मून म्हणजे काय?

जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, या घटनेला ‘ब्ल्यु मून’ असे म्हटले जाते.

चंद्रग्रहण म्हणजे काय?

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून पृथ्वीभोवती फिरताना ज्या कक्षेतून फिरतो. त्यात तो पृथ्वीजवळही येतो जेव्हा पेरीजीमध्ये असतो. साधारण 3,62,600 किमी तर एपोजी किंवा लांब अंतरावर असताना पृथ्वीपासून 4,05,400 किमीवर जातो. चंद्राचा प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. आपल्या कक्षेतून जाताना जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यालाच चंद्रग्रहण मिळतात.

जेव्हा दोन पौर्णिमा एकाच महिन्यात येतात त्याला ब्लू मून असे म्हणतात, अशी परिस्थिती साधारण दोन ते अडीच वर्षात येत असते. पण याबरोबर आणखी एक गोष्ट जेव्हा अनुभवता येते तेव्हा याचे महत्व वेगळे असते. हा भाग पृथ्वीजवळ आल्याने तो मोठा दिसतो. आणि या 31 जानेवारीला ही गोष्ट खास आहे कारण एकाचवेळी या तिन्ही गोष्टी दिसणार आहेत.

कुठे दिसणार?

हे सुपर ब्लू ब्लड मून मध्य आणि पूर्व आशियाभागात दिसणार आहे. इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील भरपूर भागात दिसणार आहे. तसेच आल्सका, हवाई आणि नॉर्दन वेस्टर्न कॅनडामध्ये हे अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत दिसणार आहे.

किती काळ दिसणार?

या सुपर ब्लू ब्लड मून 77 मिनिटे दिसणार आहे.

यानंतर कधी दिसणार?

तब्बल दीडशे नंतर दिसणारा हा सुपर ब्लू ब्लड मून 2018 नंतर 31 जानेवारी 2028 रोजी दिसणार असून 31 जानेवारी 2037 रोजी देखील दिसणार आहे.

Related posts

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तिळाचे लाडू

News Desk

निवेदिता सराफ दिसणार ‘केसरीनंदन’ या मालिकेत

News Desk

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

News Desk