HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

मुंबई | चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान असलेल्या फेरेरे पुल पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने आज (८ फेब्रुवारी) रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज रात्री १० वाजल्यापासून ते उद्या (९ फेब्रुवारी) सकाळी ६ वाजेपर्यंत असा ८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान चर्चगेटहून शेवटची विरार लोकल ही १० वाजताची असून ती जलद लोकल असणार आहे. तर धीम्या मार्गावरील शेवटची लोकल बोरीवली लोकल असून ९.५१ वाजता चर्चगेटवरुन रवाना होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्यावतीने या ब्लॉकदरम्यान प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बदल करण्यात आलेल्या गाड्यांचे वेळापत्रक दिले आहे. आणि प्रवाश्यांनी या लोकसेवांचा वापर करुन लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्याची सोय केली आहे. पश्चिम रेल्वेच्यावतीने बदल केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

आज (८ फेब्रुवारी) सुटणाऱ्या शेवटच्या गाड्यांचे वेळापत्रक

  • चर्चगेट-बोरिवली (धीमी): रा. ९.५१
  • चर्चगेटसाठी शेवटच्या लोकल
  • बोरिवली-चर्चगेट: रा. ९.०३
  • विरार-चर्चगेट: रा. १०.५१
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

Adil

हायब्रीड बसच्या सामंजस्य कराराला बेस्टची मंजुरी

News Desk

महाराष्ट्राचं विदारक चित्रं ऐका शेतक-याच्या तोंडूंन वाशिम

News Desk