HW News Marathi
मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत

म्हाडाच्या मुंबई विभागातील ८१९ घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहेत. हनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाटय़गृहात १० नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात सुरुवात झाली आहे. यामधे अभिनेत्री दिपाली सय्यद आणि अभिनेता मिलिंद शिंदे यांना म्हाडाची लॉटरी लागली आहे. म्हाडाच्या घराची सोडत जाहीर होताच विजेत्यांनी आनंद व्यक्त केलं.प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे, कन्नमवारनगर, चारकोप, गोरेगावमधील सिद्धार्थनगर, उन्नतनगर, मालवणी मालाड, लोअर परळ, तुंगा-पवई येथील घरांचा समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तळोजातील टायर गोदामाला भीषण आग

News Desk

तारापोरवाला मत्स्यालयातील आजारी कासवाचे मुंबईकरांना दर्शन

News Desk

चुनाभट्टीत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

News Desk