HW News Marathi
मुंबई

पंचवटी एक्स्प्रेसचे डबे मागे सोडून इंजिन पुढे धावले, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या गाडीचे इंजिपासून दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच राहिले असून कल्याणच्या पत्रीपूलाजवळ हा सर्व प्रकरा घडला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराणे सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना झाल्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले आहेय

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar

ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू

swarit

शहरी भागातील ६ उड्डाणपुलांखाली होणार अभिनव उद्याने

News Desk