HW News Marathi
मुंबई

दादर फुलमार्केट परीसरात गोविंदांचा जल्लोष

मुंबई | गोपाळकाला निमित्ताने दादरच्या फुल मार्केटमध्ये फुले घेण्यासाठी नागरीकांची गर्दी केली. या बाळ गोपाळाला खूश करण्यासाठी मोगरा, चाफा, सोनचाफा, झेंडू, जाई,जुई सदाफुली आणि जास्वंद अशी विविध आकर्षक अशी फुलांनी मार्केट फुलून गेले आहे.

गोपालकाला म्हणजे मुंबईकरांचा दहीहंडी या दहीहंडी सजविण्यासाठी फुले घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच कृष्णा मंदिरात फुले अर्पन करुन कृष्ण जन्म जल्लोषात साजरा करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

Gauri Tilekar

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk

शितल म्हात्रे यांना धमकावल्या प्ररकणी दोघाना अटक

News Desk