HW News Marathi
मुंबई

मुंबईतील चर्चिल चेंबर इमारतीला भीषण आग

मुंबई | दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलजवळील चर्चिल चेंबर या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागली. चर्चमध्ये आज (२१ जुलै) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून रेक्यू टीमचे ६ ते ७ जण देखील येथे दाखल झाले. आगीत एकाच व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

चर्चिल चेंबरची ही इमारत ४ मजली असून इमारतीच्या खिडकी तोडून अग्निशमन दलातील जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काडले आहे. ही आग कशामुळे लागली याचे अद्याप समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

News Desk

महापालिका, जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

News Desk

भीमा कोरेगाव प्रकरण गुन्हे घेणार मागे, ९ कोटी ४५ लाखांची करणार भरपाई

News Desk