HW News Marathi
व्हिडीओ

Buldhana HW Impact | बुलढाण्यातील ‘ विषारी पाण्याच्या गावाची’ प्रशासनाने घेतली दखल..

बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात गेल्या काही महिन्यात तब्बल ३०० जणांचा मृत्यू झालाय.. तर येथील जवळपास १४ लाख ८ हजार लोक या आजाराने त्रस्त आहेत.. ही गावं आहेत .महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील नेमकी ही परिस्थिती काय आहे ,या गावची व्यथा जाणुन घेण्यासाठी एच डब्ल्यू मराठी ने एक रिपोर्ट केला होता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इथले खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वत या बातमीची दखल घेऊन प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. पाहा नेमकी परिस्थीती काय होती ते ..#Buldhana #HWImpact #WaterCrisis #PratapraoJadhav

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prithviraj Chavan Exclusive | उदयनराजे २ लाख मतांनी पडणार

Arati More

ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला!, ‘त्या’ निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 15 महत्त्वाचे निर्णय

Manasi Devkar