HW News Marathi
मुंबई

मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी मुंबईचा  विदूर दीक्षित सज्ज

मुंबई | मुंबईकर विदूर राजीव दीक्षित मिस्टर इंडिया २०१८ अंतिम चाचणीत दाखल झाला आहे. गोवा येथे या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. सकस आहार घेऊन विदूरने अगळावेगळा फिटनेस मिळला आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये सेकंट कमांड नेव्हिगेशन ऑफिसर म्हणून तो काम करतो.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून तो या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. आठवड्यातून पाच दिवस तो व्यायाम करतो. अक्षय कुमारला तो आपला आदर्श मानतो. त्यासोबत स्वच्छता तसेच महिलांच्या सक्षमीकरणावर त्याचा भर असतो. तो मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी सज्ज झाला असून त्यात तो उल्लेखनिय काम करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

News Desk

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर विक्रीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली

Aprna

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Aprna