HW News Marathi
मुंबई

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले

आज सकाळी ओएनजीसी हेलिकॉप्टर डहाणूजवळ 3० नॉटिकल्स माईल्सदरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असून समुद्रात काही ठिकाणी हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले आहे. या हेलिकॉप्टरचा सकाळी दहा साडेदहापासून एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता.

पवन हंस कंपनीचा हे हेल्कॉप्टर असल्याची माहिती मिळाली असून या घटने चार जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळपासून नौदल आणि कोस्टल गार्ड याचा शोध घेत आहे. शोधमेहिम सकाळपासून सुरू केलं होतं. य़ा हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते. हेलिप्टरमध्ये ओएनजीसीचे अधिकारी होते

डहाणूजवळ २० नॉटिकल्स माईल्सदरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असून समुद्रात काही ठिकाणी हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले आहे. पंकज गर्ग या प्रवाशाचा मृतदेह या शोधकार्यादरम्यान सापडला असून इतर मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविले

swarit

Mumbai Dongri Building Collapsed : मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत !

News Desk

‘त्या’ला कुर्ला स्थानकात सापळा रचून पकडले

News Desk