HW News Marathi
मुंबई

अंधेरीमध्ये पेपर बॉक्स इंडस्ट्रीची भिंत कोसळली, १ जण जखमी

मुंबई | अंधेरी पूर्व येथील मालप्पा डोंगरी पेपर बॉक्स इंडस्ट्रीची आज (७ जुलै) संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.यात एक जण जखमी झाला आहे. भिंती पडण्याचे हे सत्र काही केल्या थांबण्याचे दिसत नाही. ही भिंत ११ वाजताच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. तर भिंत कोसळल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवांनाकडून बचावकार्य सुरु आहे. रहदारीच्या रस्त्यावर भिंत कोसळल्यामुळे भिंती खाली एक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उपनगरामध्ये डायग्नोस्टिक सेंटर्सच्या संख्येत होणार वाढ

swarit

परळच्या क्रिस्टल टॉवरला आग

News Desk

काळाघोडा फेस्टिव्हला मुंबई हायकोर्टाचा दणका

swarit