HW News Marathi
मुंबई

खार रोडवर पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई | खार रोड क्रमांक १७वरील ५ मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीचे नाव पूजा अपार्टंमेट असे आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये “माणदेशी महोत्सव” ३ जानेवारीला

News Desk

Breaking News | काळबादेवी परीसरात चंद्रभवन इमारतीला आग

News Desk

बाळासाहेब यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा वाघ आक्रमक…

News Desk