HW News Marathi
मुंबई

गौरी लंकेश हत्येचा मुंबई पत्रकार संघाकडून निषेध

मुंबई ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येचा आज मुंबईतील पत्रकार संघटनेने निषेध केला. मुंबई प्रेस क्लबने निषेधासाठी आयोजित केलेल्या ‘मेणबत्ती जागरा’ला मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती. निषेधाच्या घोषणा तसेच फलक झळकावत यावेळी पत्रकारांनी या कृत्याचा निषेध केला. गौरी लंकेश यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

कोस्टल रोड प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाकडून लाल झेंडा

News Desk

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज विशेष ‘मेगाब्लॉक’

swarit