HW News Marathi
मुंबई

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो | राज ठाकरेंची टिप्पणी

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून निकालांवर खोचक भाष्य केले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन्सबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यामुळे आता भाजपाचे नेते या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन

News Desk

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

News Desk