HW News Marathi
मुंबई

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मुंबई | पहिल्या आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रदेश कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या ज्ञानमाऊलीला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माध्यम समन्वयक सुरज चव्हाण आदींसह कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘परळ टर्मिनस’चे लोकार्पण

News Desk

लता मंगेशकर यांच्या नावाने लाखोंचा गंडा

News Desk

पुन्हा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

News Desk