HW News Marathi
मुंबई

Breaking News | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला भीषण आग

मुंबई | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी (२९ डिसेंबर) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

https://twitter.com/ANI/status/1078987874836525057

सविस्तर वृत्त लवकरच …

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार किमान ७००० रुपयांची वाढ

News Desk

ब्रेकिंग | माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

News Desk