HW News Marathi
मुंबई

शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर हल्ला

मुंबईशिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर हल्ला झाला. ही घटना मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात घडली आहे. ही घटना रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली असे सांगितले जात आहे. आमदार काते थोडक्यात बचावले आहेत. तुकाकाराम काते हे मानखुर्दमधील शिवसेनेचे आमदार आहेत. काते यांच्या दोन अंगरक्षकांसह कार्यकर्ते जखमी झाले आहे.

महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रो, कारशेडचं काम दिवस सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत होता. यासाठी काते यांनी अनेक आंदोलने केली. शुक्रवारी मध्य रात्री महाराष्ट्र नगरमध्ये देवीच्या मंडपात काते बसले असताना त्यांच्यावर ५-६ जणांनी हल्ला केला. यात तुकाराम काते जखमी झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

सासरच्या मंडळींना मारहान केली म्हणून जावायाचा खून

News Desk

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk