HW News Marathi
मुंबई

मुंबईत ISIS चा संशयित अबु झैदला अटक,

मुंबई-उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून आयएसआयएसच्या एका संशयिताला अटक केली आहे.अबु झैद असे या संशयिताचे नाव असून त्याला शनिवारी रात्री मुंबई विमानतळावरून पकडण्यात आले आहे.तो रियाधवरून ISIS नेटवर्क हाताळत होता असे आरोप आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

News Desk

डॉ. मशहूर गुलाटी यांचा जागा घेणार राजू श्रीवास्तव

News Desk

मुंबईत कोणत्या सेवा राहणार बंद ?

News Desk