ठाणे | भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील कापडाच्या कारखान्याला भीषण आग सोमवारी (३१ डिसेंबर) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Thane, Maharashtra: Fire breaks out in a cloth factory in Bhiwandi. Three fire tenders present at the spot. pic.twitter.com/lhKqh9Ntg9
— ANI (@ANI) December 31, 2018
कापड्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये १२ ते १३ डाईंग जाळून खाक झाले आहेत. भिवंडी, कल्याण, एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
Latest visuals from Thane: Fire broke out in a cloth factory in Bhiwandi, earlier this morning. Three fire tenders present at the spot. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/oWcjCpiLVn
— ANI (@ANI) December 31, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.