HW News Marathi
मुंबई

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही

मुंबई | क्रॉफर्ड मार्केट परिसरातील अहमद नावाची चार मजली इमारतीचा कोसळल्याची घटना घडली आहे. अहमद ही इमारत लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीजवळील इमारत होती. अहमद इमारतीचा काही भाग १०. ४५ वाजण्याच्या सुमारास कोसळला.

या इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी धाव घेतली होती. ही इमारत जुनी आणि धोकादायक असल्याने काही दिवसांपूर्वी ही इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे इमारत दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सकल ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत निदर्शने

News Desk

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

News Desk

विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून दोन वेळा सभागृह तहकूब

News Desk