HW News Marathi
मुंबई

पुणे डंपरच्या धडकेत युवती ठार

पुणे शनिवारी सकाळी येरवाडा परिसरतील शास्त्रीनगर चौकातून अँक्टिव्हावर जाणा-या मुलीला डंपरने धडक दिली या धडकेत मुलीची जागीच मृत्यू झाला आहे. भाग्यश्री नायर (25) मुलीचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालकास पोलिसांनी अटक केली आहे. सागर नागनाथ (30) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकरशी पोलिस करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk

हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार

News Desk

पालिका नव्हे यंदा गणेश मंडळेच बुजविणार खड्डे

News Desk