HW News Marathi
मुंबई

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

मुंबई | नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात मंडळांमध्ये मूर्ती आणि घट बसविले जातात. तर घरामध्ये घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते. तसेच या नऊ दिवसांमध्ये महिला तसेच पुरुष नऊ दिवस विशेष रंगाचे कपडे परिधान करतात. तर कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायची आहे. याची माहित पुढीलप्रमाणे –

हे आहेत नवरात्रीचे दिवस आणि रंग –

नवरात्री दिवस 1 बुधवार, 10 ऑक्टोबर | निळा

नवरात्री दिवस 2 गुरुवार, 11 ऑक्टोबर | पिवळा

नवरात्री दिवस 3 शुक्रवार, 12 ऑक्टोबर | हिरवा

नवरात्री दिवस 4 शनिवार, 13 ऑक्टोबर | करडा

नवरात्री दिवस 5 रविवार, 14 ऑक्टोबर | केशरी

नवरात्री दिवस 6 सोमवार, 15 ऑक्टोबर | सफेद

नवरात्री दिवस 7 मंगळवार, 16 ऑक्टोबर | लाल

नवरात्री दिवस 8 बुधवार, 17 ऑक्टोबर | जांभळा

नवरात्री दिवस 9 गुरुवार, 18 ऑक्टोबर | गुलाबी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माटुंग्यातील बिग बाजारमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

News Desk

टाटा पॉवरच्या मदतीने राबवली ‘खिळेमुक्त झाडे’ मोहीम

News Desk

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विषबाधा

News Desk