HW News Marathi
मुंबई

उद्धव ठाकरें कोण म्हणाल उद्धट ?

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहाणारे भाजप खासदार किरीट सोमय्या आता नव्या वादाला तोंड फोडलं आहे. महापालिका पोटनिवडणुकीत भांडूपमधला पराभव म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उद्धटपणाचा पराभव असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार किरीट सौमय्या यांनी केले आहे. बोलण्याच्या नादात उद्धव ठाकरेंना ते उद्धट बोलून गेले. ते ऐवढयावर थांबले नाहीत, तर या विजयानंतर मुंबई महापालिकेत आता शिवसेना ८४आणि भाजप८३ अशी स्थिती झाली आहे. ही स्थिती लवकरच बदलून भाजपचा महापौर बसेल, असे वक्तव्य करत सेनेलाच आव्हान दिले.

मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर बरीच टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. मात्र, भांडूप पोटनिवडणुकीतील पराभवनंतर सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर तोंडसुख घेतले आहे. दरम्यान सोमय्या यांच्या आजच्या टिके नंतर शिवसैनिकांत आज काय प्रतिक्रीया उमटते ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंजिनीअर्ससाठी भावीकाळात करिअरच्या नव्या संधी

News Desk

शमिता शेट्टीचा जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात

swarit

सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्राचीन बाहुल्यांचे प्रदर्शन संपन्न

News Desk