HW News Marathi
मुंबई

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

मुंबई : सिनेमा बनवणे हे साधे काम नाही. त्याला मिळणारे ग्लॅमर पाहता त्याचा मोह भल्याभल्यांना होतो. पण त्यासाठी कलाकार कामही खूप करत असतात. अभिनेत्री दिव्या दत्ताचे असेच काहीसे झाले आहे. बाबूमोशाय बंदूकबाज या सिनेमाच्या सीनसाठी ती तब्बल तीन तास जमिनीखाली राहीली होती.

या सिनेमातील एका दृश्यात दिव्याला जमिनीखाली गाडून घ्यायचे होते. केवळ शीर जमिनीवर आणि धड जमिनीखाली असा हा प्रकार होता. परंतु लखनऊ सारख्या भागात मालीची उष्णता असूनही दिव्याने हे दिव्य पत्करले आणि निभावले. सिनेमात तिचा हा अवतार दिसेल. ती जमिनीखाली गेल्यानंतर सर्व टिम कामाला लागली आणि पुढच्या तीन तासात त्याचे सर्व सीन शूट करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आधारकार्ड बंधनकारक

News Desk

जे.डब्लू. मॅरियेट हॉटेलच्या जेवणातून डॉक्टरांना विषबाधा, सोल्यूशन ग्रुप इंडियाचा आरोप

News Desk

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

News Desk
Uncategorized

पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवून द्या

News Desk

राज्यातील आदिवासी भागात बालमृत्यूसह कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टी.एच.आर. हा पूरक आहार खाण्याकरिता दिला जातो. एका सव्‍‌र्हेक्षणात केवळ ५ टक्के वगळून इतर आहार फेकण्यात येतो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना प्रत्येक दिवशी इंधन खर्च वजा जाता ४.४२ रुपयाचा पूरक आहार दिला जातो. ही रक्कम २०११ पासून ठरली आहे. बचत गटाचे कमिशन वजा जाता बालकांना तेवढय़ा रकमेचा आहार सुद्धा मिळत नाही. तेव्हा टी.एच.आर. देण्याची पद्धत बंद करून वेगळा आहार देत ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराची रक्कम तिपटीने वाढवून देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Related posts

रघुराम राजन यांना मिळून शकते अमेरिकेने बँकेवर उच्च स्थान

News Desk

राधाकृष्ण विखे-पाटील आणि अब्दुल सत्तार एकाच मंचावर, भाषणात जुन्या आठवणींना उजाळा!

News Desk

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

Arati More