HW News Marathi
देश / विदेश

केदारनाथमध्ये औरंगाबादच्या भाविकांचा अपघात, दोन ठार 33 जखमी

वृत्तसंस्थाः केदारनाथ येथे दर्शनासाठी जात असलेल्या औरंगाबाद येथील भाविकांच्या बसला गुरवारी भीषण अपघात झाला. यात अनेक भाविक जखमी झाल्याचे आहेत. हे सर्व भाविक फुलंब्री तालुक्यातील पाडळी आणि निघोना आहेत. हे भाविक खासगी बसमधून केदारनाथ येथे दर्शनासाठी जात असताना त्यांची बस केदारनाथजवळ दरीत पडून हा अपघात झाला. या अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांवर केदारनाथ आणि नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या हस्ते युपीमध्ये होणार १५०० कोटींच्या विकास योजनांचे उदघाटन!

News Desk

पेडन्यूजबाबत खोटी माहिती देणारे मंत्री मिश्रा तीन वर्षांसाठी अपात्र

News Desk

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

Aprna