HW News Marathi
देश / विदेश

किरण बेदी हिटलर

वृत्तसंस्था- पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदींची काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिटलरशी तुलना केली आहे. इतकेच नव्हे तर हिटलरच्या वेशातील त्यांचे पोस्टरही पुदुचेरीत लावले आहे. आमदारांच्या नियुक्ती प्रक्रियेविरोधात किरण बेदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी हे पोस्टर दाखवण्यात आले. स्वत: किरण बेदींनी या पोस्टरचे फोटो ट्विट केले आहे. हे पोस्टर ट्विट करताना बेदी यांनी हात जोडणारी इमोजीही पोस्ट केली आहे. एकंदर या प्रकारामुळे सत्ताधारी काँग्रेस व राज्यपाल बेदी यांच्यातील संघर्षात आणखी वाढ होण्याची शक्यता बोलली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

News Desk

“निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?”,जयंत पाटलांचा संतप्त सवाल

News Desk

आंध्र प्रदेशमधील आजी-माजी आमदरांची गोळ्या झाडून हत्या

swarit