HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमध्ये दिसणार भारतीय मालिका, चित्रपट

इस्लामाबाद(वृत्तसंस्था) पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट तसेच मालिकांना पसंदी देणारा मोठा चाहता वर्ग आहे. परंतु पाकिस्तानी दूरसंचार बोर्डाने काही दिवसापूर्वी भारतीय सिनेमा व मालिका दूरचित्रवाणीवर दाखवण्यास बंदी घातली होती. ही बंदी लाहोर उच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली आहे. जग एक खेड बनलेले असताना काही देशांच्या कार्यक्रमांवर बंदी घालणे उचित नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. पाकिस्तानचा तिरस्कार करणारा भाग वगळून मालिका व सिनेमा दाखवण्यास हरकत नसल्याचे मत देखील न्यायालयाने नोंदवले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये भारतीय सिनमे झळकणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात, पण अनेकजण आदळआपट करतायत !

News Desk

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

अंडरवर्ल्ड अबू सालेमला 22 ऑगस्टला शिक्षा

News Desk