HW News Marathi
देश / विदेश

बस दरीत कोसळून 30 ठार

शिमलाः हिमाचल प्रदेशमधील रामपूरमध्ये बस दरीत कोसळून तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली असून जखमींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, घटनास्थळी बचावकार्य सुरू असून,प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बसमध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत माहिती हाती आलेली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्याचा सुपुत्र शहीद

News Desk

जेव्हा ट्रम्प मोदीशर्ट घालतात

News Desk

कोरोनापासून सावध राहा, इसिसने दिल्या दहशतवाद्यांना सूचना

swarit