HW News Marathi
देश / विदेश

योगी आदित्यची ताजवर खप्पा मर्जी

नवी दिल्ली- प्रेमाचे प्रतिक तसेच जागतिक दर्जाचे वास्तू असलेल्या आग्र्याच्या ताजकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्लक्ष केले आहे. ताजच्या विकासासाठी बजेटमध्ये कुठलही तरदूत करण्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. ताजला जागतिक दर्जा मिळालेला असताना योगीने याकडे का दुर्लक्ष केले, याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. काही जण याला जातीय राजकारणाचा रंग देत आहेत, तर काही जण योगी सिंगल असल्याने त्यांना प्रेमाच्या प्रतिकांचे आकर्षण नसल्याची चर्चा सोशल मीडियातून करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांची भरारी

News Desk

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

News Desk

#MeToo : जेव्हा झालं तेव्हाच तोंड का उघडलं नाही ?

News Desk