HW News Marathi
देश / विदेश

हातबॉम्ब घेऊन दिल्लीला निघालेल्या जवानाला अटक

नवी दिल्ली। दोन जिवंत हातबॉम्ब घेऊन राजधानी दिल्लीकडे निघालेल्या लष्करातील एका जवानाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनगर विमानतळावर आज सकाळी हा थरारक प्रकार घडला. नदीत स्फोट घडवून मासे पकडण्यासाठी हातबॉम्ब घेऊन जात असल्याचं जवानानं प्राथमिक चौकशीत सांगितलं आहे. मात्र, पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.

भूपाळ मुखिया असं अटक करण्यात आलेल्या सैनिकाचं नाव असून तो दार्जिलिंगच्या भोसोली गाओमचा रहिवासी आहे. दिल्लीला जाणारं विमान पकडण्यासाठी तो विमानतळावर आला होता. त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात दोन जिवंत हातबॉम्ब सापडले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंजाबमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी, राज्यात हाय अलर्ट

News Desk

काश्मिरात ‘लष्कर’च्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

News Desk

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, राजदूतांनी मागितली माफी

News Desk