HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात, डोंबिवलीतील ११ जणांचा मृत्यू

गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात डोंबिवलीतील एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व भाविक देवदर्शनासाठी गेले होते. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.‘एएनआय’च्या वृत्तानुसार, डोंबिवली येथील भाविक जीपने गुजरातमधील भावनगर येथे पलिताना मंदिरात दर्शनासाठी जात होते. अहमदाबादमधील धंधुका-बरवाला रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास जीप आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही! – छगन भुजबळ

Aprna

रघुराम राजन आपचे खासदार

News Desk

हिमाचल प्रदेशमध्ये कडा कोसळली! 30 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले

News Desk