HW News Marathi
देश / विदेश

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी

श्रीनगर | जम्मू ती भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक सुरू होती. श्रीनगरच्या छत्ताबल येथील घरात दहशतवादी लपून बसले होते. जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. या हल्लास प्रत्युत्तर चकमकीत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

छत्ताबल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, शुक्रवारी हाजिन येथील शाहदगुंड गावात दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचे गुलशन मोहल्ला परिसरातील त्यांच्या निवासस्थानाहून अपहरण करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोठ्या शहरातील महामार्गावर चालवता येणार वाइनशॉप, बिअरबार

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवरुन केले अभिनंदन

swarit

CBSE बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

News Desk
मुंबई

लोकलमध्ये महिलेची प्रसुती

News Desk

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली. झेबा परवीन अन्सारी (२२) असे या महिलेचे नाव आहे. सकाळी राजावाडी हॉस्पिटल मध्ये तपासणी करुन घरी गेल्यानंतर पुन्हा सयांकाळी ७ वाजता झेबाला प्रसूती वेदना सुरु झाल्याने रात्रीच तिला सासू आणि नवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन जात होते.

लोकल ठाणे स्टेशन दरम्यान आल्यानंतर झेबाने एका गोडस मुलीला जन्म दिला. याच दरम्यान रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची चांगली धावपळ उडाली. ठाणे स्टेशनमधील वन रुपी क्लिनिकच्या डॉक्टरांच्या टीमने बाळ आणि आई या दोघीची तपासणी करुन सुखरुप त्यांना उपचारार्थ ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आडले आहे.

Related posts

दिल्ली, गुडगाव, लखनऊप्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत; मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

Aprna

कामगार रुग्णालयाला पुन्हा एकदा आग

News Desk

परंतु, आमचीच अस्मिता फक्त ठिगळ लावलेली ! राज ठाकरे

News Desk