नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी असे ट्विट मध्ये लिहिले आहे की, ‘सुरुवातीला मला कोरोना सदृश लक्षणे जाणवायला लागली त्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. आणि आता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत सुखरूप आहे. मात्र, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहे. तरी काही दिवस जे माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वतः आयसोलेट व्हावे आणि काळजी घ्यावी’, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.
Union Home Minister Amit Shah tests positive for #COVID19. He is being admitted to the hospital. pic.twitter.com/jgYN2wBEzA
— ANI (@ANI) August 2, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.