HW News Marathi
देश / विदेश

अमित शहा यांचे पद येणार धोक्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्थाः) भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कथीत गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे.

आतापर्यंत भाजप तसेच केंद्र सरकारकडून जय शहा यांची पाठराखण करण्यात येत होती. परंतु आता भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानेचे जय शहाची चौकशी करण्याची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी जशवंत शहा यांनी याच प्रकरणावरून भाजपला घराचा आहेर दिला होता. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्यावर टीका केली होती. संघाने कारवाईची मागणी केल्यानंतर या प्रकरणाला वजन प्राप्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे अमित शहा यांचे पद अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पदाची शपथविधीपूर्वी येडियुरप्पांनी असा केला नावात बदल

News Desk

#CoronaVirus | ‘कोरोना’विरोधी लढाईत बीसीसीआय करणार ५१ कोटींची मदत

News Desk

देशातल्या व्यापारी संघटनांनकडून उद्या ‘भारत बंद’ची हाक

News Desk