HW News Marathi
देश / विदेश

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

ऑनलाइन-जर्मनीत रविवारी संसदेचे (बुंडेस्टाग) प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान झाले. मतदानोत्तर कल चाचण्यांच्या अंदाजानुसार विद्यमान चॅन्सलर अँगेला मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्ष आणि बव्हेरियातील ख्रिश्चन सोशल युनियन (सीएसयू) पक्ष यांच्या युतीला सर्वाधिक म्हणजे ३४ ते ३७ टक्के मते मिळून मर्केल पुन्हा चॅन्सलर बनतील अशी आशा आहे.

त्या खालोखाल सोशल डेमोक्रॅट्स (एसपीडी) या डाव्या पक्षाला २१ ते २२ टक्के तर मुस्लीम निर्वासितांना विरोध करणाऱ्या आल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाला १० ते १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. एएफडीच्या रूपात कट्टर उजव्या पक्षाला गेल्या कित्येक दशकांनंतर संसदेत या वेळी प्रथमच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघप्रमुख मोहन भागवतांनी माफी मागावी | नवाब मलिक

News Desk

…नाहीतर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा !

Gauri Tilekar

खासदार नवनीत कौर राणा यांची लोकसभेत महाविकासआघाडी विरोधात जोरदार फटकेबाजी

News Desk