HW News Marathi
देश / विदेश

शिक्षिकेचे विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध

वॉशिंग्टन – गुरू शिष्य पंरपरेला छेद देण्याची घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षिकेने चार विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याचे उघडकीस आले आहे.

अमेरिकेतील आरकन्सॉ येथे हा प्रकार घडला.य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेने एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांसोबत आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आर्ट शिक्षिका जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर जानेवारी ते एप्रिल 2016 दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंध्र प्रदेशमधील आजी-माजी आमदरांची गोळ्या झाडून हत्या

swarit

आम्ही मोदी सरकारसमोर झुकणार नाही- ममताने पुन्हा खडसावले

News Desk

जाहीरातींमध्ये ‘पप्पू’ ऐवजी ‘युवराज’ या शब्दाचा वापर, निवडणूक आयोगाने फटकारताच बदल

News Desk