HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आले आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील बुधवारी (१२ जून) झालेल्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या पहिल्या कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले गेले होते. लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आले मात्र राज्यसभेत विधेयक प्रलंबित राहिले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान प्रकरणात १ रुपयाचा दंड

News Desk

कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

News Desk

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन !

News Desk