नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संकटाला केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य यंत्रनेला सोबत घेऊन लढत आहेत. सद्यस्थितीला कोरोनाची स्थिती ही गंभीर होत चालली आहे. परंतू, राजकारण करण्याची ही योग्य वेळ नसून कसं कोरोनापासून देशाला वाचवू शकतो हे पाहणे अधिक गरजेचे आहे.
दरम्यान, केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र तरीही राजकारणात अनेकांकडून टीका केली जात आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाच्या केल्या जाणाऱ्या टेस्ट बद्दल ट्विट केले आहे. सध्या देशात दर १० लाख भारतीयांच्या मागे १४९ टेस्ट उपलब्ध आहेत. आपल्या देशाची गत ही लाओस, नाइजर या देशांसारकी अवस्था झाली आहे असे त्यांनी लिहिले आहे.
India delayed the purchase of testing kits & is now critically short of them.
With just 149 tests per million Indians, we are now in the company of Laos (157), Niger (182) & Honduras (162).
Mass testing is the key to fighting the virus. At present we are nowhere in the game.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.