HW Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणी पक्षकारांनी युक्तिवाद १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी पक्षकारांनी युक्तिवाद १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली आहे. या प्रकरणी आवश्कता भासल्यास १ तास अतिरिक्त सुनावणी करावी, असे देखील न्यायालयांने म्हटले. त्याचप्रमाणे न्यायालयाने शनिवारी देखील सुनावणी सुरू ठेवण्यासाठी तयार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

सुरत येथे तक्षशिला इमारतीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू 

News Desk

आज रात्री ८ वाजता पंतप्रधान देशातील जनतेला संबोधित करणार

News Desk

शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील !

News Desk