HW News Marathi
देश / विदेश

यमुना एक्सप्रेसवेवर बस-ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी

नवी दिल्ली | ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर एका बसचा अत्यंत भीषण अपघात झाला असून यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २५ जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झाल्यामुळे वेगाने येणारे बस ट्रकला धडकून हा अपघात झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदतकार्याला तसेच बचावकार्याला सुरुवात झाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी  | बाळासाहेब थोरात

News Desk

आता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्स

News Desk

बारामुल्ला जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

News Desk