कांकरे | छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी हल्ले करण्यात आले आहेत. कांकरेच्या कोयली बेडा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्ब ब्लॉस्टमध्ये बीएसएफचा एक अधिकारी जखमी झाला आहे. नक्षलवाद्यांनी असे ईआयडी असे ६ ब्लॉस्ट केले आहेत. यानंतर बीएसएफ आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.
#UPDATE A set of 6 IEDs were planted in a series and were set off in one go between village Gome and Gattakal in Koyali beda #Chhattisgarh https://t.co/p8NvgTogDA
— ANI (@ANI) November 11, 2018
तर दुसरीकडे बीजापूरमध्ये जवान आणि नक्षलवादी देखील दोघांमध्ये चकमक झाली असून यात एक नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. या नक्षलवाद्याचा त्यांचा मृतदेह सापडला असून जवानांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आहे. या आधी देखील दंतेवाडीमध्ये दोन वेळा नक्षलवाद्यांनी हल्ला झाला होता. छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही दिवसांपूर्वी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात दूरदर्शन या वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला गोळी लागून त्याचा मृत्यू झालाची घटना घडली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post