HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक: नर्सरीच्या मुलांवर दारू ओतून आग लावली 6 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

ब्राझीलच्या जैनउबा शहरात शुक्रवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नर्सरी शाळेत तैनात सुरक्षा रक्षकाने 6 चिमुकल्यांवर दारू ओतली आणि त्यांना पेटवून दिले. या घटनेत 4 मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. इतर दोघांना रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत चिमुकल्यांना पेटवून देणाऱ्या गार्डचाही आगीत जळून मृत्यू झाला. शाळेत उपस्थित असलेल्या २५ मुले आणि शिक्षिकाही जखमी झाले आहेत. दामियाओ सांतोस (50) असे आरोपीचा नाव आहे. नर्सरीत एकून ८० मुले होते. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.सर्व मुले पाच वर्षाखालील होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही पाहिला नाही इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी लावला !

News Desk

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद

Aprna

भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याचे कार्यालय उध्वस्त

Gauri Tilekar