HW Marathi
देश / विदेश राजकारण

पंतप्रधानांचे लोकांना पीएम-केअर्स फंडात योगदान करण्याचे आवाहन

नवी दिल्ली | कोरोनाचे वाढते संकट नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवत आहे. या व्हायरसमूळे जगभरात २४ हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा ८०० च्या पूढे गेला आहे. या आकड्याला आळा घालावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. आता त्यानंतर मोदींनी ट्विटरद्वारे पीएम-केअर्स फंडाद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. लोकांनी कोरोनाच्या या संकटापासून देशाला वाचवण्यासाठी पीएम-केअर्स फंडात योगदान द्यावे तसेच त्यांनी ट्विटरवरुन या फंडाचा तपशीलही दिला आहे.

Related posts

तुम्हाला तिथे बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो !

News Desk

‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील !

News Desk

रुग्णालायातील नर्सेससमोर अश्लील कृत्यामुळे ‘तबलिकी समाजा’तील ६ जणांवर गुन्हा दाखल

News Desk