HW News Marathi
Covid-19

Unlock 1.0 | देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात आता हळूहळू कोरोनामुळे अस्तव्यस्त झालेले जनजीवन आता सुरळीत होत आहे. मात्र, तरीही देशात कोरोना बाधितांची संख्या ही वाढतच आहे. गेल्या २४ तासात देशात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, २०६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या देशाचा कोरोनाचा आकडा २५६६११ इतका झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गेल्या २४ तासांत ५,०११ नवे रुग्ण

News Desk

#Coronavirus : राज्यात १४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले 

News Desk

राज्यात आज ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk