HW News Marathi
Covid-19

देशाचा आकडा ३१ हजारांच्याही पुढे, तर, २४ तासांत ७१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत १८१३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच, ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३१,७८७ इतकी झाल्याची माहिती आरोग्यविभागाने दिली आहे. तसेच, हा आकडा कसा कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करतच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

News Desk

अमेरिकेतील भारतीयांना धक्का ! डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘H1- B’ संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

News Desk

ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत रद्द केली भारतातून येणारी प्रवासी विमाने

News Desk