HW News Marathi
देश / विदेश

Budget2022 Live Updates: अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प! – जयंत पाटील

नवी दिल्ली। संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प या २०२२-२३ साठीसादर करणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव सादर होणार हा दुसरा अर्थ संकल्प आहे. तसेच यंदाचा अर्थ संकल्प हा डिजिटल असणार आहे. अर्थमंत्री या आज (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातून कोरोनामुळे आर्थिक संकटाच्या काळात, महागाई,नोकरी, शेतकरी,कोणाला दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री या सकाळी ९ वाजता त्यांच्या टीमसोबत राष्ट्रपती भवनमध्ये जावून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना अर्थसंकल्पाची माहिती देतील. यानंतर सकाळी ११ वाजता संसदेत अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक | होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही १६ जणांचा उमरगा ते मुंबई प्रवास

News Desk

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

News Desk

आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सना जगभरात Error, ‘या’ साईट्स ओपनच होईनात…

News Desk